व्यक्तिशः मी सेतू या संस्थेला आणि त्यातील सर्वच कार्यकारी लोकांना ओळखत असल्यामुळे सर्वच गोष्टी अगदी नजरेसमोर घडत आहे असे वाटत होते.

सेतू या संस्थेचा उद्येश हा जागृत पालक निर्माण करणे हा असल्यामुळे प्रत्येक उपक्रम हा त्यांना त्यांच्या उद्येशापर्यंत नेत असतो हे वेगळे सांगण्याची गरज नसावी.

असेच वृतांत वाचण्याची संधी वारंवार मिळो या सदिच्छेसह.