दोन्ही कडवी झकास आहेत...

हे गाणे देवाला उद्देशून आहे म्हणून फक्त एकच की शेवटची ओळीत ईश्वरालाच ईश्वराच्या मनाची उपमा खटकते.

सूर्य तू अन चंद्र तू रे, अवनीचा तू श्वास का?
माउलीच्या मन्मनीचा, ध्यास तू आहेस का? 

फारच छान प्राजु.