ही ही ही.... कोणीतरी आहे माझासारखे....
गोरेसाहेब,
विषाणू विपत्राने पाठवणे आता तर शक्य नाही. सर्व संगणकांमध्ये प्रतिविषाणू संहिता चालू असते. विपत्र सॉफ्टवेयरही विषाणूकरीता तपासणी करत असते.
फ्लॉपी कुरीयर ने पाठवणे ही परवडणार नाही- कुणी तपासले तर गुन्हा दाखल होईल माझ्या नावावर. उलट दोन्ही प्रकारात गुन्हा हा आहेच
ती फ्लोपी कधीतरी घेऊन प्रत्यक्षातच भेटावे लागेल.
अरे, ह्या प्रतिसादाच्या दाखल्यावर कोणी आमच्यावर गुन्हा नका रे दाखल करू. 'आपल्या शत्रूला माफ करा पण त्याला विसरू नका' ह्या धर्तीवर आम्ही तो (शत्रू विषाणू) साठवून ठेवला आहे.