वाचला आज. फक्त झाड वाचणे राहिले. सर्व कथा छान आहेत. एक दिवाळी अशीही येते ही एक जबराट कथा आहे. त्यातला झोपडपट्टी चा अनुभव म्हणजे एक वेगळाच आहे. अनू यांची जज्जाची कोठी ने घाबरवले. बर झाल दिवाळीत नाही वाचली ही कथा
बटाटा हाइटस अजून खुलवले असते तर आनंद झाला असता. छान जमलय पण.