"प्रत्येक पॅकेटमधला एकेक पदार्थ ती असाच तोंडात कोंबून भरत होती"
अमेरिकेत ३ वर्षानंतर माझ्या आईने बनवलेले पदार्थ पार्सलने आले होते तेव्हा मीही अशीच वागले होते. सुंदर लिहिलं आहे(नेहमीप्रमाणे)!!