शास्त्रीय प्रयोग करून निरीक्षणे नोंदविल्यास अशा प्रकारातील भ्रम सिद्ध होतो. अशा प्रकारामुळेच बाबा लोकांची चलती आहे.