प्रियाली,
टिव्हीवरील एका कार्यक्रमात टेक्सासमधील या घटनेचा उल्लेख ऐकला आणि ही लघुकथा लिहिली. प्रतिसादाबद्दल आभार.

सुधीर,
प्रतिसादाबद्दल आभार. ही कथा आहे, अनुभव नाही. कथेतून अंधश्रद्धेला बढावा द्यायची बिल्कुल इच्छा नाही. एक कथा एक विरंगुळा म्हणून कथा वाचली जावी अशी अपेक्षा आहे.

धन्यवाद,

खा.बोका