महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षांच्या राजकारणाचे व राजकीय पक्षांचे आपल्या लेखमालेतील निष्पक्ष व समतोल सिंहावलोकन आवडले. ललित लेखनात अधिक रमणाऱ्या मनोगतवर अशा प्रकारचे राजकारणावरील विष्लेषणात्मक लेख क्वचितच वाचायला मिळतात. असेच लिहीत रहा. पु. ले. शु.