केवळ अंधश्रद्धा. संकटकाळी आपली इंद्रिये आपल्याला फसवतात. मग खरे काय ते कळत नाही. मग देव भूत इ. अतिनैसर्गिक शक्तींचा उगम होतो. यू. एफ. ओ. देखील असाच प्रकार आहे.