उत्तम कथा.. बऱ्याच दिवसांनी अशी भयकथा म्हणा अतवा भूताची गोष्ट म्हणा वाचली.. मजा आली.. शेवटी प्रत्येक प्रकारच्या कथेचा वेगळाच बाज असतो. पु. ले. शु.

सुधीरराव,
अहो ही भयकथा आहे.. यात विज्ञान/वैज्ञानिक तर्क आणून कसं चालेल?
शुक्रोज-फ्रुक्टोज त्यातील कार्बन-साखळी वगैरे करत बसलं तर प्रयोग होतात आणि तीच चाखली तर छान गोड साखर होते  . ही गोष्टही चाखा हो.. मस्त आहे (ह. घ्याल ही आशा)