मात्रा कुठे चुकत आहेत काय?
बाकी कवितेत मीच काय , ज्यांनी पांढरपेशी मध्यमवर्गाचा न उतरवता येणारा बुरखा घातला आहे (त्यात मी आलोच!) त्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कडव्यात आपले अस्तित्व जाणवेल असे वाटते!