रोहिणी,

गरम गरम अप्पम खूप सुंदर लागतात. माझ्या जवळ (पुस्तकात) रेसिपी आहे पण शोधायला लागेल. अजून कधी करून बघीतले नाही. आधी एकदा मी स्वतः करून पाहातो आणि नंतर मनोगतावर देतो. (बहुतेक पुढच्या आठवड्यात).

धन्यवाद.