"वा!! हेमंत कान तृप्त झाले".. ही दाद मला मिळाली जेव्हा ह्या तिन्ही रचना मी माझ्या मित्रांना ऐकवल्या. ह्याचे पुर्ण श्रेय प्राजू आणि सतिश तुमचेच आहे.
सतिश, भरजरी वस्त्राला तुमची जोड रेशिम धाग्याची आहे, ह्या जोडाला तोड नाही. कवी मनाला पडलेले तुमचे प्रश्न हृदयाला भिडले.

हेमंत