फारच प्रभावी कविता. उपरोधाचा उत्तम उपयोग.. फार फार आवडली. पुढिल कवितेस अनेक शुभेच्छा!

शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा
इथे मात्र लयीत गडबड वाटते. एक गुरु कमी आहे सभोती याऐवजी सभोवती चालेल बहुतेक.