लेख मस्त आहे.. पण पत्ता शोधणे, सांगणे आणि मिळणे यात आम्हीही कमनशिबिच आहोत  तेव्हा तुम्हाला काय शिकवणार  

(अवांतर; लेख एका बैठकीत लिहिला नसावा असे जाणवले. काही मुद्दे परत परत येतात असे वाटले. अजून नीट बांधता आला असता असे वाटून गेले)