पुन्हा मनाचा गुंता झालापुन्हा जरा विंचरेन म्हणतोटिपतो आता दु:खाचे कणसवडीने कळवळेन म्हणतो
हे म्हणजे प्रचंड भ-न्ना-ट!!!!!! फार फार आवडले हे शेर