हो हे खरे अहे की लोक रात्री पासून रांगा लावतात. पण फक्त काही लोकांनाच कमी किमतीमध्ये वस्तू मिळतात. बाकीचे केवळ आलो आहोत म्हणून काहीतरी घेउयात, आणि निष्कारण भरपूर खरेदी करतात. मार्केटिंगचा चांगला प्रकार आहे.