आपल्याकडे कायदा करण्याचा उद्देशच मुळी तो मोडण्यासाठी करणे हा असतो. मग त्यासाठी निरनिराळी कारणे श्धली जातात. महापौरांचे नाव नीट न लिहिल्यामुळे पत्रातील विषयास गौणत्व प्राप्त होत नाही.