दुनियादारी वाचली तेव्हा मी हॉस्पिटल होते. ती वाचून  माझ्या कॉलेजच्या आठवणी पुन्हा ताज्यातवाण्या झाल्या .आतिशय छान कादंबरी आहे. दुनियादारी मुळे मला खुप काही शिकायला मिळाल. याअगोदर मी सुशिंच  फक्त "बरसात चांदण्याची " वाचल होत. आता मला त्यांची पुस्तके वाचायला फार आवडतात.