कथा आहे छान पण काही संदर्भ चुकले असे वाटते.
आता शिवाजी विद्यापिठ मार्गी NH4 ला जाताना विक्टर पॅलेस लागते पण तिथून रेल्वे क्रॉसिंग अगदीच १-२ मिनटाच्या अंतरावर आहे. तिथे आता तरी म्हणजे खुप दिवसांपासून फाटक असेल कारण तोच जुना हाइ वे होता.
राग मानू नये. अंतराचा हिशेब अगदीच लागला नाही म्हणून लिहिल
आपलाच
झकासराव कोल्हापुरकर :)