उत्तम कविता.
आवडली.
शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा
कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा
मात्रेत थोड्या अडखळवतात मात्र खरेच.
शौचकूपांच्यासभोवताली फुलल्या उठवळ बागा
कुंपणही वर मागत आहे निज हक्काची जागा
कसे वाटेल? अर्थात हा कवीच्या स्वातंत्र्यावर आघात आहे. राग मानू नये.
पण खरोखरच कवितेचा आशय मात्र जबरदस्त आहे.
धन्यवाद.
- पराग