मुक्तछंदातील आपली कविता आवडली पण

१) त्याला विचारलं तर तो म्हणाला
  'आता, तुझं तूच काय ते ठरव!
२) लोकांना विचारलं तर ते म्हणाले
'आता, तू आणि तुझं नशीब(?)
आणि ३) ती तर म्हणाली की
तिचं नशीब तीनं माझ्या (नॉन-एक्झीस्टंट)
नशीबाशी बांधून टाकलय केंव्हाच!

हा भाग मुक्तछंदातील काव्य न वाटता गद्यच वाटत आहे. ह्याच्या आधीचे व नंतरचे भाग छान जमले आहेत. शेवट खूप आवडला.