पत्ता सांगणे वा शोधणे या दोन्ही गोष्टी सारख्याच मजेदार आहेत. एकीकडे मदत केल्याची भावना असते तर शोधताना वा विचारताना अजिजी असते. पण ही गोष्ट कला आहे हे नक्की, विशेषतः अपूर्ण पत्ता असेल तर गोंधळ हा होतोच. पण याचे फायदे पटले...नवीन रस्ता सापडतो  .