अनू बाइ कसला मराठी आणि सिंधी वाद घालताय... लिहीण्याच्या आधी जरा विचार करून लिहा.... आपल्या कोत्या व्रुत्ती मुळे आपण लोकांना दुखावता आहात. माझ्या एका मित्राची बायको सिंधी आहे... काय संस्कार आहेत तिचे वा... काय पाहुणचार करते वा... मुलांचे संगोपन पण एकदम उत्क्रूष्ट....

'पाणी देउका' 'चहा घेणार का' जेवण करून आला असाल' असे बर्याच मराठी घरात विचारले जाणारे प्रष्न ती विचारत नाही... तीचा शेजार सर्वांना आवडतो, कुणाशीही ती (सिंधी आहे म्हणून) हुज्जत घालत नाही.......