मला राजकारणावर एव्हडे चांगले वाचून जमाना झाला. आपला आभ्यास खुपच दांडगा आहे.

कधी काळी लोकसत्ता मध्ये माधव गडकरी साहेबांचे असे खणखणित लेख यायचे.....

आपली लेखन शैली खुपच आवडली.... उपमा सरस आहेत.

कीप इट अप......