नीलहंस,
फारच सुंदर कविता. सगळीच कडवी एका सूत्रात गुंफलेली आहेत.
गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्यामेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या - हे विशेष आवडलं (पटलं).
- कुमार