राजभाई आपले मत योग्य आहे,सिंधी ,मराठी,गुजराती यावर काही अवलंबून असते असे नाही ही प्रवृत्ती कोणातही आढळू शकते. भारतात असताना आमची भांडणे मराठी शेजाऱ्यांशीही झाली आहेत.माझ्या लेखात मी  सिंधी हा उल्लेख ते भारतीय जोडपेच होते हे दाखवण्यापुरताच केला आहे.