झाल्या प्रकाराबद्दल माफी मागून हे संपवता आलं असतं पण ही नंतरची मिजास आहे ती उतरली पाहिजे. म्हणजे चुक करायची ती करायची आणि वर परिणाम भोगणाऱ्यालाच सुनवायचे हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा झाल्या. तसंही त्यांची लोकप्रियता हा वादजन्य मुदा आहे. ती आहे असं धरलं म्हणून त्यांना वाटेल तसं वागायचा परवाना मिळत नाही
पूर्णतः सहमत..