मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास
खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास

वा! एकंदर उत्तम कविता, ओंकार. अभिनंदन.