"तीचे नाव होते: कुमारी. व्यसनाधीनता.
तीनेच तर त्या दोघांकडे मृत्यूलतेला पाठवले होते.
कारण तीची आणि त्या दोन मित्रांची आताशा खूप जवळीक झालेली होती"........( म्हणजे ते दोघे मित्र खुप व्यसनाधीन झाले होते )
मी लिहिलेल्या वरील वाक्यांतून काय अर्थ निघतो?
व्यसनाधीनता वाढली की आयुष्य कमी होते...
लिहिण्याचे प्रायोजन: हलक्या फुलक्या रंजक कथेद्वारे थोडेसे समाज प्रबोधन.
मला वाटते मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे....( की नाही? )