कविता जबरदस्त आहे.
गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या
मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या
 - व्वा.
जोगळेकरांनी सुचवलेला बदल योग्य वाटतो.