वाचणारे वाचकही सूज्ञ आहेत. ज्याला जो अर्थ काढायचा तो त्याने काढला असेलच.
चेकबद्दल त्यांनी काढलेले अनुमान अत्यंत पोरकट आणि बादरायण आहे. तसेच पूर्ण पत्रभर जास्त मुद्द्यांचे खंडन न करता आल्याने 'सॉरी मॅडम, आम्ही कस्टमरांना देव मानतो आणि चिटींग इज नॉट अवर बिझनेस' हे पालुपद परत परत आळवले आहे. पण या उद्दाम पत्रात 'आमच्याही चुका झाल्या असतील' हे वाक्य आले  हेही नसे थोडके.