द्वारकानाथ, मशाली पेटवायचा वसा घेतल्यावर तो मध्येच टाकून कसे चालेल?

मला जकातदारांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नव्हती. त्यांची पत्रातली भाषा ही प्रत्यक्षातल्या घटनास्थळीच्या भाषेपेक्षा मवाळच आहे. कदाचित ही त्यांची नेहेमीचीच भाषा असावी. म्हणूनच त्यांना देवासमान असलेले ग्राहक कोपले.

अनू म्हणते त्याप्रमाणे सूज्ञांस सर्व कळतेच आहे, पण जकातदारांनाही काही गोष्टी कळायला हव्यात ना!  म्हणून उत्तर लिहिणे भाग आहे. 

छाया