छायाताई मी व्यक्तिशः तुम्हाला ओळखतो आणि सचिन जकातदार यांचे पत्रही ( कंटाळायेतस्तो) वाचले.
शेवटी आपलाच माणूस आहे आणि व्यवहारात सोडणे आणि पकडणे दोन्हीही करावे लागते. लोकसत्तातील पत्र वाचून बऱ्याच लोकांना थोडीफार कल्पनाही आली असेल म्हणून मी असे म्हणतो की सोडून द्या.... बच्चा है......