फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या
दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली

चामखिळींची लादी

श्वासांशी मेकडे जोडती स्वच्छ सुसंस्कृत नाती

या कल्पना आवडल्या. एकूणच कविता आवडली.
(शिवाय तंत्राबद्दल फार काटेकोर असावेच असे माझे मत नाही. ही पांढरपेशी मल्लीनाथी! )