महाराष्ट्रात नक्की काय चालले आहे ते कळेल म्हणून लेख वाचायला घेतला. नवे काहीच कळले नाही तरी बरेच धागे जुळले. असेच आणखी लिहावे. थोडे आणखी आकडे, उदाहरणे दिली तर जास्त अभ्यासपूर्ण होईल, लेख.