ही कथा जर कोणी हिंदीवाल्यांनी ऐकली तर अनुला नक्कीच पळवून नेतील...
राजकारण हा बदमाषाचा शेवटचा टप्पा आहे असे ऐकले होते आता चित्रपट सृष्टी हा कोणाचा शेवटचा टप्पा आहे याचे संशोधन करायला हवे.
सुनिल गावस्करचे एक वाक्य आठवते, " हिंदी मुव्हीज् मेड फोर द मासेस बाय द ऍसेस." या वाक्याची संगती लागली.
अनू आगे बढो हम तुम्हारे साथ है.