बसपपर्यंत पोचलो अखेर!

महाराष्ट्रात पाचशे वर्षांपूर्वीच्या परिस्थितीप्रमाणे राज्यकर्ते कोणी असो, काय फरक पडतो. ते कर घेणार, स्वतःसाठी वापरणार; कोणी आले तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच राहणार. आणि वीज, पाणी, शिक्षणासारखे प्रश्न आपले आपण सोडवावे लागणार असे दिसते.