आयायटीत असताना तेथे विद्यार्थ्यांनी आंतरवसतिगृहीय मनोरंजन कार्यक्रम स्पर्धेसाठी आठ मिमी चा कॅमेरा वापरून असल्याच थाटाचा एक सिनेमा बनवला होता त्याची आठवण झाली. (तेव्हा व्हिडिओचा सुळसुळाट नव्हता.) तेव्हा जुळे भाऊ जोरात असल्याने मोहन-सोहन छापाचा आणि चमकता गोटा केलेल्या खलनायकाचा सिनेमा बनवला होता. (लांबी सुमारे १५ मिनिटे)
अनु ह्यांच्या ह्या गोष्टीवर कुणा हौशी निर्मात्या/दिग्दर्शकाला (किंवा स्वतः अनु ह्यांनाच) असा सिनेमा व्हिडिओ चित्रिकरणातून बनवता येईल असे वाटते.)