असे प्रसंग घडल्याचे ऐकिवात आहे - अंधश्रद्धा असेलही कदाचित! पण कथा चांगली जमलीय. आवडली.

व्हिक्टर पॅलेस ते (सध्या बंद केलेले -कारण आता कदाचित रेल्वेखालून रस्ता काढला आहे) रेल्वे क्रॉसिंग हे अंतर आणि (किंगसाईज कधीच नसलेली) ब्रिस्टॉल या उल्लेखांमुळे कथा  काल्पनिक आहे हे समजले.;)