- घेणारा हा उत्कृष्ट लेख आवडला. कोणत्याही मराठी नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या एकांगी लेखनापेक्षा असे
सर्वांगाने समतोल लेखन अधिक आकृष्ट करून घेते.
विचारशील, बांधीव लेखनशैली आणि परिस्थितीचे सम्यक ज्ञान - भान प्रकर्षाने जाणवले.
अभिनंदन... असेच आणखी लेख यावेत.