सामाजिक जाणीवा जपण्यासाठी प्रथम आपल्यापसून सुरुवात करण्याची गरज आहे.
-------------------------
वाहतुकीचे नियम पाळणे, घरातला केर कचरा बाहेर ईतरत्रः न टकता कचराकुंडीत टाकणे,
रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी कचरा, विशेषतः खाद्यपदार्थांचे कागद, प्लॅस्टिकचे ग्लास ई., न टाकणे
रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे
वृद्धांना, लहान मुलांना रस्ता ओलांडायाला मदत करणे
यासारख्या अनेक साध्या साध्या गोष्टीतून आपण सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न करून तो यशस्वी करू शकतो.