तो कावळा सुरुवातीला मरतो काय? (पाहा, एखादा चित्रपट आज पाहिला तरी पुढच्या क्षणाला आठवेनासा होतो) असो. आपण त्या कावळ्याच्या देहातून सुटलेल्या यक्षाला इथे ठेवू (कावळ्याचे भूत ठेवता आले असते तर अधिक बरे वाटले असते). म्हणजे सुटला तरी कावळ्याच्या सवयी सुटलेल्या नसतात. तो कावळ्यासारखाच वागतो असे काहीतरी....