असे चुना लवायच्या कमाला आम्हिच होतो. मी या कंपनी मध्येच कामाला होतो. यांच्या सिस्टीमची मला इत्यंभूत माहिती आहे. चुना लावायच्या कामाला कन्टाळलो. जॉब सोडला.