छायाताई तुमच्याशी सहमत. मराठी माणूस आहे म्हणून त्यांना पाठींबा देणे वेगळे आणि या पत्रात होती तशी अरेरावीची व उद्दामपणाची भाषा ऐकून घेणे वेगळे असे मला वाटते.
तुम्हाला जर काही मदत करता येईल का, असा विचार मनात येतो आहे, पण ठोसपणे काही सुचत नाही. तुम्हाला सुचल्यास जरुर कळवावे. (कदाचित तुम्ही त्या पत्राला उत्तर लिहून, त्यावर लोकांच्या सह्या गोळा करू शकता.)