कुशाग्र साहेब, सुरेख मालिका लिहीत आहेत. आपली ओघवती (स्पॉंटेनिअस असे म्हणायचे होते) शैली मला आवडली. प्रत्येक क्षणी आपल्या मना मध्ये चालली तुलना (भारत विरुद्ध अमेरीका) सजिव वाटते. आपण 'ईस्पिक ला ईस्पिक' (स्पेड इज स्पेड) म्हणल्या ने मजा वाढते.... तिकडचे सगळेच चांगले आणि आपले सगळेच वाईट.. किंवा आपले सगळेच चांगले आणि तिकडचे वाईट...  असा एकांगी वीचार करणारे खुप आहेत.... आपण खुपच संतुलीत विचार करता असे म्हणावेसे वाटते (मेडीकल इंशु. चा प्रकार आणि डॉ. ची वेळ यांचा मला पण फटका बसला आहे)..

१० व्या पुषाची वाट पाहत आहे...