आजकालच्या चित्रपटांमध्ये विदूषकाचे हे काम मुख्य नायकानेच शिरावर घेऊन निर्मात्याचा खर्च व दिग्दर्शकाचे कष्ट दोन्ही कमी केले आहेत. स्वतः टाकीचे घाव सोसून चित्रपटाला देवपण देणारे असे नायक विरळा. पाहा बरे आजकाल शक्ती कपूर, कादर खान दिसत नाहीत ते.
चित्र आता दिसले. धमाल आहे. शिवाय चित्रपटातील (एका तरी) नायकाने शर्ट काढलेला पाहून चित्रपट सुपरहिट होणार याबद्दल मनामध्ये शंकाच उरली नाही.