धमाल एकदम...
तुम्ही सिनेमा काढाच. आम्ही नक्कीच बघू.

आणि हो.... आधी मराठीतच काढा... मराठी सिनेमाला प्रेक्षक नाही, आम्ही प्रेक्षकांकडून काही अपेक्षा ठेवणार नाही, असे म्हणणाऱ्यांना आम्ही दाखवून देऊ की प्रेक्षक आहेत म्हणून.