नवीन हिंदी चित्रपट बघण्याचा सुयोग आला नाही. डॉनचा ट्रेलर बघून दातखीळ बसल्यामुळे आग बघायचे धाडस झालेले नाही. शाहरुख आणि अमिताभ म्हणजे शिंद्यांची छत्री आणि ताजमहाल. काय बोलायचे? असो. एकूणात या लेखात बरेच चित्रपट कव्हर होतात असे वाटते. वर आमच्या आवडत्या हिर्तिकचा फोटू बघून लोक येनार म्हनजे येनार. फक्त पोस्टरवर बिपाशा वगैरेचा नॅनोमिनीमधला फोटू टाकावा म्हणजे गोल्डन ज्युबिली कुठे जात नाही.

हॅम्लेट