प्रिमिअरच्या सोहळ्याबद्दलही लेख टाकता येईल.

मस्त आयडिअ. अनू मॅडम सिनेमा काढण्यात, तो ऑस्करला पाटवण्यत बिझी असतील  तुम्हीच प्रिमियर चा इव्हेंट अरेंज करा आणि रिपोर्ट टाका इथे! धमाल येईल.  

शिवाय पत्रकरांनाही पार्टी देऊन पत्रकार परिशद टाकता येते का पहायला पाहिजे.

(काही भाग संपादित : प्रशासक)